सेनगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरीला गेल्याने पोलिसांकडून काही तासांत चोरीचा पर्दाफास

खरा कयदा न्यूज नेटवर्क

 

जिल्ह्यातील सतर्क पेट्रोलिंग, नाकाबंदी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अचूक मार्गदर्शनाची प्रभावी झलक देत सेनगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरीचा पर्दाफाश करून आरोपीला जेरबंद केले. चोरीला गेलेले कुबोटा कंपनीचे ट्रॅक्टरही तात्काळ हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले असून या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी व शेती अवजारे चोरी रोखण्यासाठी विशेष रात्री पेट्रोलिंग आणि नाकाबंदी करण्यात येत होती. त्याच मोहिमेदरम्यान दि. २२ नोव्हेंबर रोजी उटी ब्रह्मचारी येथील शेतकरी सतीष डव्हळे यांच्या शेतातील आखाड्यावरून पाच लाख रुपये किंमतीचे कुबोटा ट्रॅक्टर चोरीस गेले रविवार ता २३ रोजी रात्री संबंधित शेतकऱ्याने सेनगाव पोलिसात तक्रार दाखल केली अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांना तपास मोहीम गतीमान केल

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें