सेनगाव बाजारपेठेत पोलीस पेट्रोलिंग करत असताना खंजिरासह एकास ताब्यात, सेनगाव पोलीस स्टेशन येथे खंजिरासह आरोपी ताब्यात तर 15 ट्रॉफीक केसेस,

🔴खरा कायदा न्युज नेटवर्क⭕

 

सेनगाव (महादेव हारण):-

 

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, ग्रामीण उप विभाग श्री केंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव येथील आठवडी बाजार येथे सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने बाजार मध्ये पॉकेट मारी, मोबाईल चोरी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेट्रोलिंग नियमित पेट्रोलिंग करण्यात येते आज नेहमी प्रमाणे आठवडी बाजारात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांचा येक इसम संशयत मिळून आला त्या व्यक्तीची विचारपूस केली असता कंबरेला खंजर आढळून आला असल्याने 4/25 भा,ह,का प्रमाणे कारवाई करण्यात आली तसेच विना लायसन परवाना अधिकृत वाहन धारकावर सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने कारवाई करण्यात आली असून पंधरा ट्रॅफिक केसेस करण्यात आले आहे सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवार असल्याकारणाने आठवडी बाजार व बस स्थानक परिसरामध्ये पोलिसांनी वेळोवेळी गस्त घालण्यास सुरुवात केली होती यामध्ये आठवडी बाजार येथे संशयित व्यक्ती आढळून आल्याने खंजिरासह आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी सेनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्यासह पोलीस कर्मचारी पो हवा चव्हाण, पो हवा शिंदे dsb, hc बांगर, Npc पठाण, pc जाधव pc कुंडकर यांनी ग्रस्त घालत वरील प्रमाणे कार्यवाही केली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें