आडोळ येथे आजपासुन 1 लाख67हाजार रुपयाच्या जंगी शंकरपटाचे आयोजन

सेनगाव तालुक्यातील मौजे आडोळ येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दि. १३ नोव्हेंबर ते दि. १४ नोव्हेंबर  रोजी पर्यंत दोन दिवसीय सुमारे १ लाख ६७

 

हजाराची भव्य जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन दि.१३ नोव्हेंबर गुरुवार रोजी सेनगाव पोलिस स्टेशनचे स. पोलीस निरीक्षक दिपक मस्के यांच्या हस्ते होणार आहे. याभव्य जंगी शंकरपट स्पर्धेत पंचक्रोशीतील शंकरपट शौकीनीं मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच परमेश्वर पोले यांनी केले आहे. हि स्पर्धा आडोळ ते रेपा रोडवर संपन्न होणार असुन या स्पर्धेत खालील प्रमाणे बक्षिस ठेवण्यात आले आहेत अ गटातुन प्रथम शशीकांत रामराव वडकुते २१ हजार रुपये, द्वितीय शिवाजी जवळे15 हजार, तृतीय उप सभापती बाळासाहेब पोले 10 हजार, चौथे शेकुराव हगवणे ७हजार . पाचवे शंकरराव पोले सरपंच पिंपरी लिंग ५ हजार

 

तर ब गटातुन प्रथम बक्षिस अशोकराव श्रीरामे २१ हजार, द्वितीय देवराव टाले-१५ हजार, तृतीय विश्वनाथ ठाकरे व शिवराम काळे- १० हजार, चौथे तान्हाजी धरणे- ७ हजार आणि पाचवे वनपाल मिसाळ साहेब-५. हजार रुपये असे ठेवण्यात आले आहे तर प्रोत्साहनपर बक्षिसे सुध्दा ठेवण्यात आले आहेत. तरी या स्पर्धेत शंकरपट शौकीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन भव्य जंगी शंकरपटाची शोभा वाढवावी असे आवाहन आडोळचे सरपंच परमेश्वर पोले व समस्त गावकरी मंडळी

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें