कळमनुरी शहरात मध्यरात्री चोरी; घरातील सोन्याचे दागिने व रोकड रक्कम अज्ञात चोरट्यांनी केली लंपास
🛑खरा कायदा न्युज नेटवर्क 🛑 कळमनुरी शहरातील रेणुका नगर भागात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घराचे गेट फोडून मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कळमनुरी शहरातील रेणुका नगर भागात राहुल साहेबराव राऊत हे वास्तव्यास आहेत. दि. ८ नोव्हेंबर रोजी रात्री दोनच्या सुमारास … Continue reading कळमनुरी शहरात मध्यरात्री चोरी; घरातील सोन्याचे दागिने व रोकड रक्कम अज्ञात चोरट्यांनी केली लंपास
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed